माझ्या आजीचे औषधं – साधे सोप्पे घरगुती उपाय

माझ्या आजीचे औषधं – साधे सोप्पे घरगुती उपाय
A] खोकला-
१} तुरटी (Alam) तव्यावर भाजून त्याची लाही करून घावी. नंतर त्याची बारीक पूड करून एका डबीत भरावी खोकला आल्यास चिमुटभर पूड मधात कालवून खावी…अगदी डांग्या खोकलाही बरा होतो.
किती दिवस घ्यावी- तीन दिवस/पाच दिवस
पथ्य- अर्धा तास तरी त्यावर पाणी पिऊ नये.

——————————————————————————–
२} आल्याचा रस मधात सारख्या प्रमाणात मिक्स करून प्यावा. तिखट वाटल्यास थोडा जास्त मध घेतला तरी चालेल.
किती दिवस घ्यावा- तीन दिवस/पाच दिवस
पथ्य- अर्धा तास तरी त्यावर पाणी पिऊ नये.

Advertisements

2 responses to “माझ्या आजीचे औषधं – साधे सोप्पे घरगुती उपाय

  1. Its very simple and very will known to oldest peoples becasuse they were using this type of proved remedies.

  2. उत्तम उपाय सुचाविलेत.आपल्या आजींचे आभार.तव्यावर हळद किंचित गरम करून अर्धवट काळी झाल्यावर टी चिमटीभर व मध हे औषधही उपयुक्त आहे.
    अण्णा सोनवणे.नाशिक

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s